शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

'त्या' मारहाण प्रकरणाचा विमाशि संघातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 10:00 PM

कुंटुबियातील सदस्याला मुख्याध्यापक बनविण्याच्या नादात दमदाटी देऊन  मुख्याध्यापक पदाचा राजीनामा मागणाऱ्या  शाळा  संस्थाचालकाने मुख्याध्यापकाला  मारहाण केली. सदर  घटना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील स्व. रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ  महाविद्यालयात ९ डिसेंबर रोजीची असून शाळेचे संस्थापक यांनी नातेवाईकांचे संगनमताने शाळेचे मुख्याध्यापक शिवनारायण राणे यांना बेदमपणे मारहाण केल्यामुळे  मारहाणीत त्यांचे मनगटावर दुखापत झाली असून एक दात देखील पडले ाआहे.

ठळक मुद्देदोषींवर कारवाईची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

  लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तुमसर तालुक्यातील रातीराम टेभंरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथील मुख्याध्यापकाला पदाचा राजीनामा देण्याचा तगादा लावून संस्थाचालक व त्याचे नातेवाईकानी  ९ डिसेंबर रोजी  शिवनारायण राणे यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. तसेच राज्यातील  शिक्षक व शिक्षक संघटनानी  तीव्र संताप व्यक्त केला असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडाराचे वतीने ११ डिसेंबरला अमानुषपणे घडलेल्या  घटनेचा  तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे  केली आहे.कुंटुबियातील सदस्याला मुख्याध्यापक बनविण्याच्या नादात दमदाटी देऊन  मुख्याध्यापक पदाचा राजीनामा मागणाऱ्या  शाळा  संस्थाचालकाने मुख्याध्यापकाला  मारहाण केली. सदर  घटना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील स्व. रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ  महाविद्यालयात ९ डिसेंबर रोजीची असून शाळेचे संस्थापक यांनी नातेवाईकांचे संगनमताने शाळेचे मुख्याध्यापक शिवनारायण राणे यांना बेदमपणे मारहाण केल्यामुळे  मारहाणीत त्यांचे मनगटावर दुखापत झाली असून एक दात देखील पडले ाआहे. शिक्षणाचे पावित्र जपणाऱ्या क्षेत्रातील  अत्यंत निंदनीय  घटना असून या अमानवीय मारहाण प्रकरणाचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडाराचे वतीने निवेदनाद्वारे जाहीर निषेध ेकरण्यात आला..तसेच शालेय कर्मचाऱ्यांना संस्थाचालकांकडून झालेल्या या  मारहाण प्रकरणाची  तिव्रता व संस्थाचालकाची दिवसेंदिवस वाढणाऱ्या मुजोरीची वेळीच दखल  घेतली नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून स्व. रातीराम टेम्भरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोहारा या शाळेतील नियमबाह्य झालेले प्रकरणे तसेच गैरप्रकाराची शासन  व  प्रशासन  स्तरावरून  सखोल चौकशी करुन दोषींवर अधिकाऱ्यांवरही  कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देताना विमाशिचे जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हाकार्याध्यक्ष चंद्रशेखर रहांगडाले, पुरुषोत्तम लांजेवार, भाऊराव वंजारी, अनिल कापटे, धीरज बांते, दारासिंग चव्हाण,  जिभकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापकांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण अत्यंत निंदनीय असून अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी   कायदा व सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांना वेळीच कडक शासन झाले पाहिजे.- राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह, विमाशि संघ. भंडारा.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र