शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

अमेरिकन डॉक्टरांची भुयार आरोग्य केंद्राला भेट

By admin | Published: November 12, 2016 12:33 AM

पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भुयार प्राथमिक आरोग्य केंद्राला अमेरिकेतील डॉक्टरांच्या चमूने अम्बा व अ‍ॅस्पिरीन (एएमबीए) प्रकल्पाअंतर्गत भेट दिली.

भुयार : पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भुयार प्राथमिक आरोग्य केंद्राला अमेरिकेतील डॉक्टरांच्या चमूने अम्बा व अ‍ॅस्पिरीन (एएमबीए) प्रकल्पाअंतर्गत भेट दिली.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील आठ वर्षापासून सेवाभावी संस्थांच्या मदतीने अम्बा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. गरोदर माता व बालकांचे आरोग्य हा योजनेचा मुख्य हेतू असून चांगल्या आरोग्यसेवेवर भर देण्यात येत आहे. या भेटीत बॉस्टल स्कुल अमेरिका आॅफ पब्लिक हेल्थचे मुख्य संशोधक डॉ.पॅट्रीशिया एल. हिस्बार्ड, नागपूर येथील अंबा प्रोजेक्टच्या प्रमुख अर्चना पटेल, डॉ.प्रबीरकुमार दास, डॉ.अनुकंपा कुंभारे उपस्थित होत्या. या भेटी दरम्यान भुयार आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली हिंगे यांनी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राच्या गरोदर मातांची तपासणी, नवजात शिशुंची काळजी या विषयावर माहिती दिली. या चमूने संपूर्ण दवाखाण्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या प्रोजेक्टद्वारे बाळाच्या अपुऱ्या दिवसाचा जन्म टाळण्यासाठी अ‍ॅस्पिरीन वेळेपूर्वीची प्रस्तुती टाळणारा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या प्रोजेक्टमध्ये बाळाच्या अपुऱ्या दिवसाच्या जन्माची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. गर्भवती स्त्री व होणारे बाळांविषयी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले जाते. (वार्ताहर)अमेरिकेतील डॉक्टरांच्या भेटीने गर्भवती माता व होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन माहिती मिळण्यास मदत झाली. हा प्रोजेक्ट ग्रामीण भागात उपयुक्त आहे.- डॉ.वैशाली हिंगे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, भुयार.