शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

By admin | Published: March 20, 2016 12:46 AM

जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदारांनी मतपेटीतून जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही.

चित्रा सावरबांधे यांचे प्रतिपादन : विकास कामांचे भूमिपूजनआसगाव : जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदारांनी मतपेटीतून जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही. क्षेत्राच्या विकासासाठी अहोरात्र झटून क्षेत्राचे नंदनवन करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य चित्रा सावरबांधे यांनी केले. आसगाव जिल्हा परिषद क्षेत्रात ८२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, माणिक ब्राह्मणकर, सभापती अर्चना वैद्य, मंगेश ब्राह्मणकर, युवराज वासनिक, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय सावरबांधे, मनोहर महावाडे, अशोक मोहरकर, बंडू ढेंगरे, निलेश सावरबांधे, पुंडलिक हत्तीमारे, प्राचार्य बी.बी. बावणे उपस्थित होते. जिल्हा परिषद हायस्कूल येथे १५ लक्ष रुपयांच्या शौचालय बांधकाम व विठ्ठल रुखमाई मंदिर सीमेंट रस्ता बांधकामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. संचालन प्रा.नरेश मोटघरे यांनी तर आभारप्रदर्शन गजानन भरणे यांनी केले. (वार्ताहर)