शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लाच घेताना लिपीक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:12 AM

मुदत संपलेल्या परवाना नुतनिकरणासाठी हजार रुपयांची लाच घेताना लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईत अडकला. ही कारवाई गुरुवारला दुपारी बाजार समितीच्या कार्यालयात करण्यात आली.

ठळक मुद्देलाखांदूर येथील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ऑनलाईन लोकमतभंडारा : मुदत संपलेल्या परवाना नुतनिकरणासाठी हजार रुपयांची लाच घेताना लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईत अडकला. ही कारवाई गुरुवारला दुपारी बाजार समितीच्या कार्यालयात करण्यात आली.नितीन नत्थुजी रामटेके (४१) असे लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१४-१५ मध्ये तक्रारदाराने (परवाना क्रमांक १६८५) अधिकृत परवाना प्राप्त केला होता. या परवान्याची मुदत संपत आल्यामुळे तक्रारदाराला परवाना नुतनी करणासाठी लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीने नोटीस बजावली होती. त्याअनुषांने तक्रारदाराने बाजार समितीमध्ये संबंधित लिपीक रामटेके यांना धान्य खरेदी-विक्रीचा परवाना नुतनीकरणाबाबद विचारले असता. रामटेके यांनी तक्रारदाराला दिड हजार रुपये दिल्याशिवाय परवाना नुतनीकरण करुन देणार नाही असे म्हटले. परंतु तक्रारदाराला पैसे द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गुरुवारला दुपारी सापडा रचला यावेळी हजार रुपयांची लाच घेताना लिपीक रामटेके याला रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई उपअधिक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, गणेश पदवाड, संजय कुरंजेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, शेखर देशकर, दिनेश धार्मिक आदीनीं केले.