शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
2
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
3
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
4
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
5
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
6
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
7
Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...
8
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
9
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
10
एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?
11
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
12
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
13
हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका
14
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
15
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
16
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
17
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
18
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
19
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
20
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:07 PM

नागरिकांत व पशूपालकांत भितीचे वातावरण

भंडारा : तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. 

यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला घराकडे जात असताना रात्री अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला व  गालाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्या कुत्र्याने काही वेळाने माया ठवकर नामक महिलेवर सुध्दा हल्ला करुन चावा घेतला व जखमी केले. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांनाही चावा घेऊन जखमी केले. एवढेच नाही तर परसवाडा येथील एका युवकांवर सुध्दा हल्ला करुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांत व पशूपालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातdogकुत्राbhandara-acभंडारा