शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

महिलांना जागृत होण्याची आवश्यकता

By admin | Published: August 13, 2016 12:23 AM

आजच्या महिलांना शासनाने अनेक अधिकार दिलेले आहेत. ते जाणून घेण्यासाठी महिलांना जागृत होण्याची आवश्यकता आहे

विजया राऊत यांचे प्रतिपादन : महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला मेळावामोहाडी : आजच्या महिलांना शासनाने अनेक अधिकार दिलेले आहेत. ते जाणून घेण्यासाठी महिलांना जागृत होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रा.डॉ.विजया राऊत यांनी येथे आयोजित महिला सक्षमीकरण सप्ताह कार्यक्रमांतर्गत व्यक्त केले.तहसील कार्यालय मोहाडी तर्फे परमात्मा एक भवन मोहाडी येथे महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांच्या राजकीय जाणिवा व सहभाग या विषयांतर्गत प्रा.डॉ.विजया राऊत, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर प्रा.डॉ.ज्योती पांडे, महिलांचे सामाजिक सक्षमीकरण या विषयावर प्रा.डॉ.मुबारक कुरैशी, स्त्री सक्षमीकरण या विषयावर स्त्री मुक्ती अभ्यासक प्रा.डॉ.सुनिल चवळे, महिलांचे मानसिक रोग प्रा.राहुल डोंगरे, महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ.योगिनी भैसारे, कायदेविषयक माहिती व अधिकार या विषयावर मंजू बांते या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या सक्षमीकरणासंबंधी प्रा.डॉ.चवळे निर्मित चलचित्राचे प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष चरण वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्त्री सक्षमीकरण या विषयावर निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. परिक्षक म्हणून डॉ.मुबारक कुरेशी व प्रा.महेश भैसारे यांनी कार्य केले. समन्वयक म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी लांजेवार, तालुका कृषी मंडळ अधिकारी राहुल गायकवाड इत्यादी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)