शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निधीअभावी उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

By admin | Published: August 03, 2016 12:42 AM

तुमसर - गोंदिया राज्य मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे.

पावणेपाच कोटींची कामे झाली : रेल्वे प्रशासनाने निविदा काढली नाहीतुमसर : तुमसर - गोंदिया राज्य मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. अशीच गती सुरु राहिली तर पाच वर्षात पुल पूर्ण होणार नाही. रेल्वे प्रशासनाने अद्यापपावेतो कामांची निविदा काढली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबई - हावडा रेल्वे क्रॉसिंग देव्हाडी येथे ५३२ वर तथा तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर दीड वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. राज्य शासन व रेल्वे प्रशासन येथे संयुक्त पद्धतीने उड्डाणपुल तयार करीत आहे. ४२ कोटींचा खर्च येथे अपेक्षित आहे. राज्य शासन २८ कोटी तर रेल्वे प ्रशासन १४ कोटींचा निधी खर्च करणार आहे.राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे पावने पाच कोटींचा निधी येथे खर्च केला. यात दोन्ही बाजूंचा बायपास रस्ता, नाली बांधकाम भुयारी मार्गाच्या कामांचा समावेश आहे. एका बाजूचे बायपास रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. दीड वर्षापासून येथे कासवगतीने कामे सुरु आहेत. अर्धवट कामामुळे वाहतुकीला अडथडे निर्माण होत असून अपघातात येथे सातत्याने वाढ होत आहे. तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर मोठी वाहतूक आहे.राज्य शासनाकडून निधींची येथे प्रतीक्षा आहे. मुख्य सीमेंट उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाला करावयाचे आहे. परंतु अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कामांची निविदाच काढली नाही. त्यामुळे राज्य शासनाचे काम संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अ‍ॅप्रोच रोड व बायपास रस्त्यांची कामे राज्य शासनाकडे आहेत. खा.नाना पटोले तथा आ.चरण वाघमारे यांनी येथे लक्ष घालण्याची गरज आहे.दर तीन मिनिटांनी येथे रेल्वे फाटक बंद होते. अर्धवट बांधकाम व बायपास रस्त्याने वाहने काढणे येथे जिकरीचे काम आहे. वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा येथे लागतात. कामे कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांत रोष व्याप्त आहे. (तालुका प्रतिनिधी)