शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

कार्यकर्ता तळागाळात पोहोचणे गरजेचे

By admin | Published: May 26, 2016 1:35 AM

शेतकरी, शेतमजुर व सर्वसाधारण लोकांची दिशाभूल करुन सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप पक्षाचे पितळ उघडे पडले.

तितिरमारे यांचे प्रतिपादन : तुमसरात कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश तुमसर : शेतकरी, शेतमजुर व सर्वसाधारण लोकांची दिशाभूल करुन सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप पक्षाचे पितळ उघडे पडले. परिणामी काँग्रेसकरिता परत एकदा पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याला कॅश करण्याची गरज आहे. त्याकरिता काँग्रेस कार्यकर्त्यांने तळागळातील सामान्य माणसापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव प्रमोद तितिरमारे यांनी केले. तुमसर शहर काँगे्रसचे सर्व सेलच्या नगर परिषद निवडणुकीच्या नियोजन सभेत ते बोलत होते.यावेळी मंचावर मनोहर सिंगनजुडे, जयप्रकाश भवसागर, महिला कांग्रेसच्या सीमा भुरे, नलिनी डींकवार, लक्ष्मी काहालकर, सविता ठाकूर, कुसुम कांबळे, अशोक बन्सोड, नारायण तितिरमारे हे उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. मधुकर लंजे, हुक्कू सोनी, रतन मोहतुरे, मनोज गौरे, पंकज लवगे, आनंद मेश्राम, मनोहर नागदेवे, अनसर लाडसे, सकीत गजभिये, अजय चोपकर, योगेश गभणे, रोहीत चौधरी, दिनेश ठाकरे, शुभम भेलावे, दीपक बोरकर, स्वप्नील चन्ने, पडोळे, प्रज्वल मेश्राम, जितेश सानेकर, भूपेंद्र बडवाईक, बकाराम बनकर, पप्पु नागरिकर, अंकुश पटले, योगेश पटले, मंगेश राहांगडाले, जितेंद्र बिसने, अनमोल पटले, अमित पटले, विलास पडोळे, अतुल नागरिकर या कार्यकर्त्यांनी सोनियाजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुमसर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा. अमर रगडे यांनी कथन केले तर संचालन राजेश बाळा ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुनील पारधी, दिनेश भवसागर, आनंद बिसने, निरज गौर, प्रकाश शहारे, विलास जोशी, दिलीप चोपकर, सुरेंद्र पाटील, विजय गिरपुंजे, जयंत गणेश, मिलिंद गजभिये, गौरव नवरखेले, मोरु वहीले, कैलास नागदेवे, सुभाष गोखले, वामन तिडके, गोल्डी तितिरमारे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)