योग दिन : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन व टीएमएफच्या सहकार्याने महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम राबविण्यात येतात. उड्डान कार्यक्रमांतर्गत गणेशपूर येथील मिशन हायस्कूल या शाळेच्या पटांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
योग दिन :
By admin | Published: June 21, 2017 12:31 AM