Join us

Filmy Stories

"संजू सिनेमा इतका नाही आवडला, कारण त्यांनी..." संजय दत्तची बहीण प्रियाचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाली- - Marathi News | Sanjay Dutt's sister Priya clearly said that she didnt like sanjay dutt biopic movie sanju | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"संजू सिनेमा इतका नाही आवडला, कारण त्यांनी..." संजय दत्तची बहीण प्रियाचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाली-

संजय दत्तची बहीण प्रिया दत्त यांनी 'संजू' सिनेमाबद्दल त्यांची तीव्र नाराजी दर्शवली आहे. काय म्हणाल्या? ...

'भूल भुलैया ३'नंतर माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी पुन्हा आल्या एकत्र - Marathi News | Madhuri Dixit and Trupti Dimri reunite after 'Bhool Bhulaiyaa 3' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भूल भुलैया ३'नंतर माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी पुन्हा आल्या एकत्र

Madhuri Dixit and Trupti Dimri : अनीस बज्मींच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी पहिल्यांदाच एकत्र झळकल्या होत्या. ...

हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला - Marathi News | Bollywood actor john abraham eats 64 rotis after hearing unlimited offer at hotel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला

हॉटेलमध्ये अनलिमिटेड ऑफरमध्ये बॉलिवूड अभिनेत्याने ६४ चपात्या खाऊन सर्वांनाच थक्क करुन सोडलं. कोण आहे हा अभिनेता? ...

"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी - Marathi News | anurag kashyap appologosed for his statement on brahman samaj over phule movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी

'फुले' सिनेमावरुन अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा त्याने पोस्ट करत ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे.  ...

Naagzilla Movie: करण जोहरची निर्मिती असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा, 'हा' सुपरस्टार साकारणार नागदेवता - Marathi News | Karan Johar new film announcement naagzilla starring kartik aryan release date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Naagzilla Movie: करण जोहरची निर्मिती असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा, 'हा' सुपरस्टार साकारणार नागदेवता

करण जोहरची निर्मिती असलेल्या नागझिला या नवीन सिनेमाची घोषणा झाली असून सर्वांचा लाडका अभिनेता सिनेमात दिसणार आहे (naagzilla) ...

नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर - Marathi News | Nana Patekar is living separately from his wife without getting a divorce, the reason behind this has come to light | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर

Nana Patekar : नाना पाटेकर बऱ्याच वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहतात. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलंय. ...

चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.." - Marathi News | Saif Ali Khan buys new house in Qatar after knife attack says he feels very safe now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.."

वांद्रे येथील घरात चाकू हल्ल्यानंतर सैफने त्याचा मुक्काम नवीन ठिकाणी हलवला आहे (saif ali khan) ...

लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का? - Marathi News | aishwarya rai and abhishek bachchan has bought villa in dubai for her daughter aaradhya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का?

लेकीवरचं प्रेम! ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने आराध्यासाठी दुबईत खरेदी केलीय प्रॉपर्टी ...

रणदीप हुडानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, कोणत्या विषयांवर चर्चा झाली? - Marathi News | Randeep Hooda Met With Narendra Modi In New Delhi Says Meeting Prime Minister was A Great Honour And A Privilege | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणदीप हुडानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, कोणत्या विषयांवर चर्चा झाली?

रणदीप हुडानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर खास पोस्ट शेअर करत मोदींचं कौतुक केलं आहे. ...