​हृतिकने दोन्ही मुलांसोबत लावले Push-Ups

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2016 02:07 PM2016-07-23T14:07:08+5:302016-07-23T19:37:08+5:30

हृतिक रोशन म्हणजे बॉलिवूडमधील फिट अ‍ॅण्ड हॉट अ‍ॅक्टर. फिटनेस आणि फिट बॉडी टाईपच्या मामल्यात हृतिकला तोड नाही. कदाचित फिटनेसबाबतचे हृतिकचे हेच वेड त्याच्या मुलांमध्ये उतरले आहे.

Hrithik brought up Push-Ups with both boys | ​हृतिकने दोन्ही मुलांसोबत लावले Push-Ups

​हृतिकने दोन्ही मुलांसोबत लावले Push-Ups

googlenewsNext
तिक रोशन म्हणजे बॉलिवूडमधील फिट अ‍ॅण्ड हॉट अ‍ॅक्टर. फिटनेस आणि फिट बॉडी टाईपच्या मामल्यात हृतिकला तोड नाही. कदाचित फिटनेसबाबतचे हृतिकचे हेच वेड त्याच्या मुलांमध्ये उतरले आहे. याचा पुरावा म्हणजे, ‘ग्रीक गॉड’ने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा फोटो. रिहान आणि रिदान (हृतिकची मुले हो!) आणि हृतिक असे तिघेजण शर्टलेस होऊन मोकळ्या आकाशाखाली Push-Ups मारताहेत, असा सुंदर फोटो हृतिकने पोस्ट केला आहे.Well they're still at the stage where they want to emulate everything I do. Better enjoy it असे कॅप्शनही फोटोखाली हृतिकने लिहिले आहे. आहे ना मजेदार!!
 

Web Title: Hrithik brought up Push-Ups with both boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.