शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

हिमाचल प्रदेशात अडकले जवाहर नवोदय विद्यालयाचे २१ विद्यार्थी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:43 PM

हे सर्व विद्यार्थी हे शेगाव तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थी आणि ३ शिक्षक हिमाचल प्रदेश मधील चेंबा या शहरात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना अद्याप सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. हे सर्व विद्यार्थी हे शेगाव तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.    बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात असलेल्या एकमेव जवाहर नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणाºया २१ विद्यार्थी हिमाचल प्रदेश राज्यातील चेंबा येथे असलेल्या जवाहर नवोदय नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले होते.  ३१ मार्च रोजी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाल्याने तेथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आपल्या घरी पाठविले गेले मात्र बुलढाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थ्यांना येथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तेथे अडकून पडले आहेत तर हिमाचल प्रदेश येथीलच राजकोट येथील नवोदय विद्यालयातील ८ विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकत असल्याने त्यांना येथील विद्यालय प्रशासनाने राजकोट येथे सोडून दिले. मात्र सोबत गेलेले तीन शिक्षकही तेथेच अडकले आहे. सध्या शिक्षक आणि विद्यार्थी सुखरूप आहेत. मात्र त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले असलायची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कसरे यांनी दिली. हिमाचल प्रदेशात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगाव