शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

खामगाव शहरातील  नगर पालिकेच्या १४ शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 4:01 PM

खामगाव शहरात नगर पालिकेच्या विविध माध्यमांच्या १४ शाळा आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील नगर पालिकेच्या १४ शाळां सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. सर्वच १४ शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हजर झाले. त्यामुळे  विद्यार्थ्यांविना शाळा भरल्या. गर्दी टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवण्यासंदर्भात एक आदेश पारीत करून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.खामगाव शहरात नगर पालिकेच्या विविध माध्यमांच्या १४ शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिका क्षेत्रातील सर्वच शाळांमध्ये सोमवारी विद्यार्थी दिसून आले नाही. त्याचवेळी शहरातील शाळा क्रमांक ६ सह पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.त्यानुसार कार्यवाही करून अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.(प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोनाkhamgaonखामगावSchoolशाळा