शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

रेशनचा ४.५ क्विंटल तांदूळ पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:54 PM

काळ्याबाजारात जात असलेला तब्बल साडेचार क्विंटल तांदूळ बुधवारी सायंकाळी पकडण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या तांदळाची विक्री करण्यात आली. त्यानंतर काळ्याबाजारात जात असलेला तब्बल साडेचार क्विंटल तांदूळ बुधवारी सायंकाळी पकडण्यात आला. त्यामुळे परिसरात राशन तांदळाची तस्करी करणारे एक मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे दिसून येते.खामगाव तालुक्यात गत दोन-तीन महिन्याच्या कालावधीत रेशन तांदळाची खरेदी-विक्री करण्याच्या तब्बल १० पेक्षा जास्त घटना उघडकीस आल्या. यापैकी ७ घटनांमध्ये पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील आवार येथे भंगार व्यावसायिक लाभार्थ्यांकडून तांदूळ घेऊन जात असताना साडेचार क्विंटल तांदूळ वाहनासह पकडण्यात आला. त्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. खामगाव तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात एमएच २८ बी १६५० या क्रमांकाचे छोटे मालवाहू वाहन ताब्यात घेतले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी