शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

एटीएम नंबर विचारून ५0 हजारांनी फसवणूक

By admin | Published: October 29, 2016 2:40 AM

खामगाव येथील आठवड्यातील दुसरी घटना.

खामगाव, दि. २८- : बँक अधिकारी बोलत असल्याचे फोनवर सांगत आधार नंबर व एटीएम नंबर विचारून इसमाच्या खात्यातील ५0 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी घडली. येथील दाळफैल भागातील रहिवासी रमेश सोनालाल आजडीवाल (वय ५0) यांना त्यांच्या मोबाइलवर फोन आला. मुंबईवरून बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून तुमची बँक खात्याची एसएमएस सुविधा बंद झाली आहे. ती चालु करण्यासाठी तुमचा आधार नंबर व एटीएम मागील क्रमांक सांगा, असे विचारुन माहिती घेतली व खात्यातून परस्पर ५0 हजार रुपये काढले. बँकेत जावून चौकशी केली असता ही बाब निदर्शनास आली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मागील तीन दिवसात शहरात मोबाइलद्वारे एटीएम नंबरची माहिती विचारुन नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी ५ हजार तर गुरुवारी शेतकर्‍याचे तीस हजार रुपये परस्पर काढून फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.