शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

ज्ञानगंगा नदीतून दररोज ७ लाखांची वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:33 AM

Khamgaon News महसूलच्या संबंधित अधिकाऱ्यासह पोलीस, गाव समितीकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या पिंपळगाव राजामधील ज्ञानगंगा नदीमध्ये वाळू माफियांकडून दररोज ५ ते ७ लाखांची वाळू तस्करी होत असून याकडे महसूलच्या संबंधित अधिकाऱ्यासह पोलीस, गाव समितीकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे. आठवड्यात नुकत्याच घडलेल्या वाळू माफियांच्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. उमरखेड येथील नायब तहसीलदार व तलाठी यांच्यावर चाकूने वार झाले. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. गेल्यावर्षी तर जलंब येथील वाळू माफियांनी चक्क एका पोलीस कॉन्स्टेबलला जागेवरच चिरडून टाकले होते.  महसूल विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्याला पायबंद न घातल्यास अनुचित प्रकार घडू शकतो, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. 

उपविभागीय अधिकारी खामगाव यांना रेतीमाफिया करीत असलेल्या वाळू चोरीबाबत निवेदन दिले. अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.  वरिष्ठांनी लक्ष द्यावे.-मोहम्मद हसन अब्दुल खालीक इमानदार, विदर्भ अध्यक्ष, मायनारिटी डेमोक्रेटिक पार्टी, पिंपळगाव राजा 

टॅग्स :khamgaonखामगावsandवाळू