शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

८३ हजारांचा अवैध गुटखा जप्त

By admin | Published: August 28, 2015 12:19 AM

डोणगाव येथे ८३ हजारांचा अवैध गुटखा जप्त; तिघांना अटक, एक फरार.

डोणगाव (जि. बुलडाणा): स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून गुटख्याची सर्रास विक्री सुरू होती. २६ ऑगस्टला रात्री १.३0 वाजता पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाने गोहोगाव फाट्यावरून शेलगावकडे जाणारी मोटारसायकल (एम.एच.२८ एए - ६८१२) पकडली. त्यांच्याकडून ५३ हजार १00 किमतीचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली, तर एक आरोपी फरार झाला. ठाणेदार विशाल पाटील यांच्या मार्गादर्शनात पोलीस पथकाने २६ ऑगस्टला रात्री १.३0 वाजता गोहोगाव फाट्यावरून शेलगावकडे जाणार्‍या मोटारसायकलस्वार सैयद सरफरोश सैय्यद उस्मान व हमीदशाह नादरशाह यास अडविले. त्यांच्याकडे अवैध गुटखा साठा आढळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदर माल हा डोणगाव येथील गजानन साखळकर व सचिन साखळकर यांचा असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगि तले. यावरून आरोपी सरफरोश सैयद उस्मान, हमीदशाह नादरशाह आणि गजानन साखळकर या तिघांना अन्नसुरक्षा अधिकारी भाऊराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अटक केली. याशिवाय चारही आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २७३, १८८ व अन्न सुरक्षा मानक कायदा कलम ५९ (१,२,३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी सचिन साखळकर हा फरार आहे.