शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:44 AM

जळगाव जामोद : फरार आरोपी आसीफ खान, फिरोज खान (वय २६) रा.ताजनगर जळगाव यास अखेर जळगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली.

जळगाव जामोद : बुलडाणा येथील कारागृहात दाखल करणे कामी नेत असताना १३ फेब्रुवारी रोजी नांदुरा येथील बसस्टॉपवर पोलिसांच्या हाताला झटका देवून हतकडीसह फरार आरोपी आसीफ खान, फिरोज खान (वय २६) रा.ताजनगर जळगाव यास अखेर जळगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. सदर आरोपी हा चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीच्या सवयीचा असून त्याचेवर जळगाव, नांदुरा, भुसावळ इत्यादी ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर जळगाव पोलीस स्टेशनला नोव्हेंबर २०१६ मध्ये कलम ४५७, ३८० अन्वये त्याचेवर गुन्हा नोंद होता व १३ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलीस त्याला बुलडाणा येथे नेत असताना तो नांदुरा येथून पसार झाला होता. त्यावेळी कलम २२४ अन्वये नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे जळगाव जामोदचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी, पोहेकाँ विश्वनाथ जाधव, पोकाँ गणेश पाटील, उमेश भारसाकळे यांनी शोध घेवून सदर आरोपीस मुक्ताईनगर येथून पकडले व १४ मे रोजी जळगाव न्यायालयात दाखल केले.