शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

अठरा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 10:18 AM

Accused absconding for 18 years arested गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून शहर पोलिसांनी आरोपीस बाळापूर येथून ताब्यात घेतले.

खामगाव : तब्बल १८ वर्षांपासून एका गुन्ह्यातील फरार आरोपीस जेरबंद करण्यास शहर पोलिसांना बुधवारी सायंकाळी यश आले. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून शहर पोलिसांनी आरोपीस बाळापूर येथून ताब्यात घेतले.कोर्ट केस क्रमांक ६३/२००३ मधील आरोपी असलेला बाबाखाँ उर्फ सलामखाँ हा तब्बल १८ वर्षांपासून फरार होता. बºयाचदा शोध घेऊनही वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार होण्यात यशस्वी होत होता. मात्र सदर आरोपी बाळापूर येथे असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाळत ठेवून शहर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आरोपीस बाळापूर येथून बुधवारी ताब्यात घेतले. या आरोपीस गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते. अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या आदेशान्वये शहर पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाउपोनि रमजानपिरू चौधरी, पोनाकॉ दिनकर वानखडे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :khamgaonखामगावBalapurबाळापूरCrime Newsगुन्हेगारी