शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

अखेर धृपतराव सावळे भाजपात

By admin | Published: August 21, 2015 11:38 PM

मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पार पडला प्रवेश सोहळा.

बुलडाणा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार धृपतराव सावळे आणि काँग्रेस सनियंत्रण समितीचे माजी सरचिटणीस विश्‍वनाथ माळी यांनी २१ ऑगस्ट रोजी अखेर मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत ११ कार्यकर्तेही भाजपवासी झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून धृपतराव सावळे व विश्‍वनाथ माळी हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. अनेकदा प्रवेशाचा मुहूर्तही ठरला; मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सावळे एक मुरब्बी व जनाधार असलेला नेता म्हणून परिचित आहेत. सरपंच ते आमदार व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. मागील निवडणुकीत धृपतराव सावळे हे चिखली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढले होते. मोताळा कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, बिरसिंगपूरचे माजी सरपंच रामदास मुळे, उद्योजक रूपराव उबाळे, कॉग्रेस किसान सेलचे माजी तालुकाध्यक्ष कोलवडचे बबन पाटील, पंडितराव सपकाळ तसेच गिरडा येथील कुंदन गायकवाड, विनोद पोफळे, अशोक गायकवाड यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला.