शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कृषी सहायकांचे आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 4:36 AM

सुधारित आकृतीबंधासाठीचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यानुसार टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येत असून, १२ ते १४ जून दरम्यान काळय़ा फिती लावून कामकाज व त्यानंतर १५ ते १७ जून दरम्यान लेखणी बंद आंदोलनानंतर १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात तहसीलदार चिखली व तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन काळी फित लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता व त्यापश्‍चात लेखणी बंद आंदोलनदेखील करण्यात आले असून, आंदोलनातील तिसर्‍या टप्प्यानुसार १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतिष काकडे, कार्याध्यक्ष दीपक बोरे, सचिव आर.एम.गवई, कोषाध्यक्ष काकासाहेब दळवी यांच्या नेतृत्वात जिल्हय़ातील कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १00 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा, आंतरविभागीय बदल्या नियमित व्हाव्या, या मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेतर्फे देण्यात आले आहे.