शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ९८ पॉझिटिव्ह, ४९ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:28 PM

Buldhana corona Update कोरोना बाधितांची संख्या ९१५३ झाली असून कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ८४१८ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी ९८ जण कोरोना बाधीत आढळून आले तर ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९१५३ झाली असून कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ८४१८ झाली आहे.मंगळवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्यांपैकी ८१७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७१९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पहुरजिरा येथील एक, गौलखेड एक, शेगाव दोन, जळगाव जामोद एक, भोटा २२, मलकापूर सात, चिखली १३, रायपूर दोन, देऊळगाव घुबे पाच, गुंजाळा एक, जागदरी एक, अंत्री एक, बोराखेडी एक, तांदुळगाव एक, हिवरा आश्रम दोन, देऊळगाव माळी एक, मोळा चार, शेंदला एक, मेहकर दहा, बुलडाणा दोन, येळगाव एक, शेंदुर्जन एक, साखरखेर्डा एक, धानोरी एक, दुसरबीड एक, खामगाव दोन, पारखेड दोन, वझर एक, लोणार दोन, खळेगाव एक, सायखेड एक या प्रमाणे ९८ जण कोरोना बाधीत आढळून आले.दरम्यान, ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजा कोवीड सेंटरमधून चार, नांदुरा आठ, मेहकर सहा, शेगाव दोन, चिखली ११, खामगाव दहा, बुलडाणा आठ या प्रमाणे ४९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या