शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ९१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:45 PM

CoronaVirus News मोताळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८७ अहवाल निगेटिव्ह आले असून, ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मोताळा येथील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १७६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १४, चांधई एक, सवणा दोन, बोरगाव एक, धानोरी एक, देऊळगाव राजा एक, पिंपळखुटा दोन, मलकापूर पांग्रा एक, अंजनी एक, लोणार पाच, येळगाव एक, डोंगर खंडाळा एक, धामणगाव एक, टाकळी एक, भादोला एक, बुलडाणा  २३, जळगाव जामोद एक, वाडी चार, सुनगाव एक,  खामगाव चार, मलकापूर नऊ, दाताळा एक, घिर्णी एक, हरसोडा एक, शेगाव सहा, जवळपा तीन, तळणी एक, सोनाळा एक आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हत्ता येथील एकाचा समावेश आहे.  दुसरीकडे  मोताळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या