शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक

By admin | Published: May 15, 2017 12:25 AM

अमडापूर : अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, १३ मे रोजी रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : अमडापूर पो.स्टे.चा प्रभारी पदभार पो.नि. नवलकर यांनी स्वीकारताच त्यांनी अमडापूर व परिसरात वरली मटका, अवैध दारू विक्री यावर चांगलाच प्रतिबंध लावल्याने आता परिसरात काही प्रमाणात या अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, १३ मे रोजी रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली.चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या मंगरूळ नवघरे येथून १३ मे रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपी गुलाब नबी शे.गफ्फार रा.भोरसा भोरसी हा मंगरूळ नवघरे येथून ५३ देशी दारूच्या शिश्या किंमत २ हजार ६६० रू.चा माल भोरसा भोरसी येथे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पो.नि. नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. उमेश भोसले, पो.काँ. राठोड यांनी या आरोपीवर पाळत ठेवून गुलाब नबी शे.गफ्फार रा.भोरसा भोरसी याला देशी दारूसह रंगेहात पकडून त्याचे विरुद्ध कलम ६५ (ई) प्रमाणे दारू बंदी कायद्यांतर्गत कार्यवाही केली आहे.