शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्वपदाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 4:11 PM

Poperty Deal in Buldhana District दुय्यम निबंधक विभागाला पाच कोटी ३८ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एप्रिलमध्ये जवळपास ठप्प झालेले व १७ मे नंतर अंशत: सुरू झालेल्या मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार आॅक्टोबर महिन्यात पुर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असून गेल्या तीन महिन्यात या व्यव्हारापोटी दुय्यम निबंधक विभागाला पाच कोटी ३८ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यातील व्यवहारांची तुलना करता जवळपास ७९ टक्क्यांनी व्यवहार वाढल्याचे चित्र आहे.राज्यात मार्च अखरे लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या उदिष्टाच्या तुलनेत अवघे ०.१९ टक्के रक्कम मुद्रांक शुल्क नोंदणीपोटी मिळाली होती. तर एकूण उदिष्ठाच्या ८.४८ टक्के रक्कम मे महिन्या अखेर मिळाली होती. त्यानंतर जस जसे मिशन बिगीन अगेनचे टप्पे सुरू होत गेले तसतसे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पुर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला.गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराच्या मुद्रांक नोंदणी प्रकरणी १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उदिष्ठ देण्यात आले होते. त्याच्याशी तुलना करता आॅगस्ट महिन्यात ४७ टक्क्यार्पंत हे उत्पन्न वाढलेले आहे. चालू आर्थिक वर्षाचे उदिष्ठ मात्र अद्याप मिळालेले नाही.एकंदरीत मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार हे आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी या क्षेत्रात आता आर्थिक उलाढाल वाढू लागली आहे. लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेले हे व्यवहार आता या क्षेत्रात तेजी आणत आहेत. लॉकडाऊनच्या परमोच्च काळात जेथे बुलडाणा दुय्यम निबंधक कार्यालयात एप्रिल-मे महिन्यात मुद्रांक नोंदणीपोटी अवघे एक कोटी १५ लाख ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते तेथे आॅगस्ट अखेर पाच कोटी ३८ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अर्थात लॉकडाऊनच्या दोन महिन्याच्या कालावधीत अवघे २१ टक्के उत्पन्न मिळाले होते तेथे आॅगस्ट अखरे त्याच्या चारपट उत्पन्नमालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मिळालेले आहे. ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक आनंददायी बाब म्हणावी लागले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाReal Estateबांधकाम उद्योग