शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

एटीएम कार्ड बदलून २0 हजार पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:50 AM

नांदुरा : येथील भिमनगरातील सागर सुरेश वाकोडे (वय ३२) हे  २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास येथील सिनेमा  रोडवरील एक्सिस बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. 

नांदुरा : येथील भिमनगरातील सागर सुरेश वाकोडे (वय ३२) हे  २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास येथील सिनेमा  रोडवरील एक्सिस बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तौफीकखान तुरलीकखान (वय २८) रा. बाबुतार  निलोरी, सागर सुंदरपूर रा.प्रतापगढ (राजस्थान) व त्याचा  सहकारी असे दोघे तेथे आले व त्यांनी सागर वाकोडे यांच्या  जवळील एटीएम कार्ड घेऊन हातचलाखीने दुसरे कार्ड दिले व  सागर वाकोडे यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून त्यांच्या खा त्यातून २0 हजार रूपये काढले. ही बाब सागर वाकोडे यांच्या लक्षात आली. याबाबतची तक्रार  त्यांनी येथील पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलिसांनी  तौफीकखान तुरलीकखान यांच्या विरूध्द कलम ४२0, ३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून गजाआड केले आहे. त्याला  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत  पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास  पोहेकाँ बोरसे करीत आहे.