शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या
2
"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
3
मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...
4
'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा
6
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
7
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : धोनी आणि साक्षीची 'संगीत समारंभा'ला हजेरी, Video
8
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
9
Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय
10
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
11
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
12
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
13
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
14
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
16
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला; गोळीबार झाल्याचे वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 12:00 AM

दोघेही सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव जामोद : वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे चारचाकी गाडीने जात असताना आसलगाव ते खांडवी गावादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबार केल्याची घटना मंगळवार, दि. २५ जूनच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे गाडीने नांदुरा येथे जेवण करण्यासाठी जात होते. या दरम्यान, आसलगाव ते खांडवीदरम्यान अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हल्लेखोरांपैकी एकाने गाडीच्या काचावर रॉडने हल्ला केला तर दुसऱ्याने गोळी झाडल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर हल्लेखोर फरार झालेत. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळ गाठले व हल्लेखोरांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघेही सुरक्षित असून, त्यांना पोलिसांनी तत्काळ पोलिस स्टेशनला रवाना केले. वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीJalgaon Jamodजळगाव जामोद