शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

प्रेमविवाह केलेल्या मुलीस बळजबरीने परत नेण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:06 AM

नागरिकांनी माता-पित्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रेमविवाह करून आलेल्या व पतीच्या घरी राहत असलेल्या मुंबई येथील युवतीस तिच्या पित्याने घरच्यांच्या पश्चात बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सदर बाब लक्षात येताच नागरिकांनी कार अडवून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. येथील गजानन कॉलनीमधील रहिवाशी पंकज जगन्नाथ गवई वय २७ हा मागील वर्षी मुंबई येथे वाहनचालक म्हणून काम करीत होता. त्यावेळी त्याचे तेथील तन्वी रमेश संख्ये वय २३ हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, दोघांनी २२ एप्रिल २०१७ रोजी अकोट येथे आर्य समाज पद्धतीने विवाह केला व गेल्या काही दिवसांपासून ते दोघे स्थानिक गजानन कॉलनी भागात राहत आहेत. दरम्यान, पंकज हा सोमवारी सकाळी कामावर गेल्यानंतर तन्वीचे आई, वडील व काही नातेवाईक कार क्र. एमएच ०४- जीआर ९१९१ ने त्यांच्या घरी आले व त्यांनी तन्वीला बळजबरीने गाडीत बसविले. ही बाब परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी कारचा पाठलाग करून जलंब नाक्यावर गाडी अडविली व गाडीसह सर्वांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी तन्वी व पंकज यांनी आम्ही सहमतीने लग्न केल्याचे पोलिसांना सांगून लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले. पोलिसांनी दोघांचेही बयान नोंदविले असून, वृत्त लिहेपर्यंत कारवाई सुरु होती.