शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

 दिव्यांग दिंडीद्वारे जनजागृती;  दिव्यांगांच्या नृत्य, योगा, भजनी मंडळ, देखाव्याने लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:50 PM

श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून  दिव्यांग दिंडींचे आयोजन करण्यात आले होते. 

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जनजागृती या हेतुने आविष्कार व्दारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून  दिव्यांग दिंडींचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीत नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, माऊली गृपचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील ,शरदसेठ अग्रवाल, विजयबाप्पू देशमुख,  डाॅ मोहन बानोले,न प उपाध्यक्षा  सौ ज्योती कचरे, प्रेमलता सोनोने, रजनी पहूरकर,पांडुरंग शेजोळे, अल्काताई खानझोडे,गजानन जवंजाळ, ओम खेतान,अॅड संजय पोकळे,प्रशांत देशमुख,उमेश पाटील, गजानन हाडोळे,अविष्कार संस्थेचे गजानन वाघ, भोजराज पाटील,लक्ष्मणराव खोंड,डाॅ संतोष बोडखे,दत्ता कलोरे,पुरूषोत्तम हाडोळे,अविनाश दळवी,प्रदिप सांगळे, राजु अग्रवाल, ज्ञानेश्वर साखरे, अमित जाधव, डि के शेगोकार,विजय यादव,सौ प्रिती शेगोकार,  सौ मंदा घाटोळ आदीसह मान्यवर सहभागी झाले होते.    येथील  श्री.ग.भी.मुरारका हायस्कुल येथे दिंडीचे उद्घाटन व श्रींच्या पालखीचे पुजन मान्यवर अतिथींचे हस्ते झाले.श्री गजानन महाराज मंदिर परिसरात आ डाॅ संजय कुटे यांचे प्रमुख उपस्थितीत  दिव्यांग दिंडिचा समारोप झाला. 

 दिव्यांगाना आपलंसं करून त्याचे मदतीला धावून यावे, दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे.- डाॅ संजय कुटेआमदार, जळगाव जा विधानसभा मतदार संघ

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगाव