शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

मागासवर्गीय महिलेला मिळणार नगराध्यक्षपदाचा मान

By admin | Published: April 16, 2015 12:40 AM

खामगाव नगरपालिका आरक्षणात नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव; यामुळे अनेक राजकीय पक्षाचे समिकरण बदलणार.

नाना हिवराळे / खामगाव (जि. बुलडाणा): राज्यातील नगराध्यक्षपदाचे आरक्षण १३ एप्रिल रोजी जाहीर झाले असून, यामध्ये खामगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनुसूचित जाती (एस.सी.) महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. खामगाव नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच आरक्षणाने मागासवर्गीय महिलेला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळणार आहे.खामगाव शहराची रजतनगरी म्हणून सर्वदूर ओळख आहे. सन १९६७ साली खामगाव पालिकेची स्थापना झाली. सन १९५९ पासून नगराध्यक्षपद निर्माण झाल्यानंतर खामगाव नगरीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अँड. शंकरराव ऊर्फ दादासाहेब बोबडे यांनी सुत्रे सांभाळली. १९५९ ते १९८१ अशी तब्बल २२ वर्षे दादासाहेबांनी पालिकेची सुत्रे सांभाळली. या कार्यकाळात त्यांनी खामगाव शहरात विविध विकासकामे करून शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले. यानंतर मध्यंतरीचा कार्यकाळ हा प्रशासकाकडे राहिला. १९८१ ते १९८५ पर्यंंत प्रशासकाने कामकाज पाहिले. १९८५ ला पुन्हा बोबडे घराण्याच्या हाती सत्ता जाऊन दादासाहेब व त्यांचे सुपुत्र नरेंद्र ऊर्फ बाबासाहेब बोबडे यांनी दोन वर्षे नगराध्यक्षपद सांभाळले होते.