शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

४० विद्यार्थिनीना दिला सुकन्या समृध्दीचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:43 PM

१० वर्षांआतील ४० विद्याथीर्नींना स्व:खचार्तून सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ऐन कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत समाजातील गरीब, वंचित आणि उपेक्षीत विद्याथीर्नींना मदतीचा हात देत एका शालेय विद्याथीर्नीने नवीन पायंडा पाडला. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळत गावातील १० वर्षांआतील ४० विद्याथीर्नींना स्व:खचार्तून सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढून दिले. गावातील अनेक विद्याथीर्नीना एकाचवेळी मदतीचा हात मिळाल्याने, अनेकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. खामगाव येथील सई प्रदीप पाटील हीला बालपणापासूनच सामाजिक कायार्ची आवड आहे. आपल्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजातील उपेक्षीत आणि वंचितांना मदतीचा हात देते. दिवाळीला फटाके न फोडता तसेच वर्षभर खाऊच्या पैशांतून वाचविलेल्या पैशांचा सदुपयोग करण्याचा छंद गत काही वर्षांपासून तिनं जोपासलाय. तिच्या सृजनशील कल्पकतेचा अनेकांना आधार मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल सोबतच सई पाटील हीने नांदुरा तालुक्यातील पिंप्री अढाव येथील ४० पेक्षा जास्त मुलींचे पोस्ट खात्यात सुकन्या ठेव योजनेचे खाते स्वखचार्तून काढून दिले. गत काही वर्षांपासून सई आपल्या खाऊच्या पैशांतून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. दिवाळीला खामगाव येथील गोर गरीब आणि निराधार महिलांना कपड्यांचेही वितरण गत तीन वर्षांपासून करीत आहे.

मान्यवरांच्या हस्ते पासबुकाचे वितरण!सई पाटील हिने खाऊच्या पैशातून काढलेल्या ४० मुलींच्या सुकन्या ठेव योजनेच्या पासबूकचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निलेश पाटील, शालीग्राम पाटील, मुरलीधर पाटील, भागवत पाटील, तुकाराम खिरोडकार, सौ. कविता प्रदीप पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रृ तरळले.

समाजात जन्माला आल्यानंतर समाजाचे ऋण फेडणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आई-वडिल, आजी आजोबा आणि गुरूजनांनी शिकविलेल्या मदतीच्या संस्कारातून मी लहानशी मदत केली आहे. भविष्यात बाबा आमटेंसारखी समाजाची सेवा करण्याचा माझा संकल्प राहील.- सई प्रदीप पाटीलविद्याथीर्नी, खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थी