बुलडाणा : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ६ जून रोजी दुपारी बुलडाणा येथे भाजप जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आले होते. तर ७ जून रोजी दिवसभर अस्थिकलश कार्यालयात ठेवण्यात आले. दरम्यान, ९ जून रोजी गर्दे वाचनालयात सायंकाळी ६ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशचे रोहिणखेड, किन्होळा, धामणगाव बढे व मोताळा या ठिकाणी दर्शन घेतले. याप्रसंगी अस्थिकलश यात्रेमध्ये बुलडाणा विधानसभा क्षेत्रप्रमुख योगेंद्र गोडे, तालुकाध्यक्ष अॅड. मोहन पवार, शहराध्यक्षा विजया राठी, मोताळा तालुका अध्यक्ष मनोहर नारखेडे, नगरसेवक गोविद सराफ, उदय देशपांडे, दीपक पाटील, मंदार बाहेकर, सिद्धार्थ शर्मा, प्रभाकर वारे, नामेदवराव धोटे, दिलीप नाफडे, नंदू किनगे, एकनाथ पाटील, जगदीशचंद्र पाटील, निरंजन वाढे, दत्ता पाटील, गजानन मातळे, नारायण तोंडीलायता, निनाजी घनोकार, देवीदास वानखेडे, भानुदास किन्होळकर, उल्हास पाटील, रामेश्वर गव्हाळ, माधवराव म्हस्के, लक्ष्मण सावळे, विकास सावळे, सुनिल राऊत, सुरेश सराग, सोपान शहाणे, सचिन चंद्रे, आशिष देशमुख, प्रतिभा पाठक, अलका पाठक, विनायक भाग्यवंत, नितीन बेंडवाल, संकेत टेंभीकर, नितीन दासर, यतिन पाठक, अरविंद होंडे, वैभव इंगळे, नितीन शिरसाट, रविंद्र गणेशे, मोहीत भंडारी, श्रीकृष्ण मख, मिलींद इतापे, बाळासाहेब गिºहे, महेश पेंडके यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
भाऊसाहेब फुंडकर यांची अस्थिकलश यात्रा बुलडाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:30 PM
बुलडाणा : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ६ जून रोजी दुपारी बुलडाणा येथे भाजप जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आले होते. तर ७ जून रोजी दिवसभर अस्थिकलश कार्यालयात ठेवण्यात आले.
ठळक मुद्देभाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशचे रोहिणखेड, किन्होळा, धामणगाव बढे व मोताळा या ठिकाणी दर्शन घेतले. ९ जून रोजी गर्दे वाचनालयात सायंकाळी ६ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.