शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

चिखलीत भाजपाच्यावतीने काळा पैसाविरोधी दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:51 PM

नोटाबंदी निर्णयास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसेच जगभरात मंदीचे वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याने या निर्णयाच्या सर्मथनार्थ चिखलीत भाजपाच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा पैसाविरोधी दिन’ साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देभाजपाच्यावतीने जल्लोष पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी आठ नोव्हेंबर रोजी घोषणा केलेल्या नोटाबंदी निर्णयास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसेच जगभरात मंदीचे वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याने या निर्णयाच्या सर्मथनार्थ चिखलीत भाजपाच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा पैसाविरोधी दिन’ साजरा करण्यात आला.यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास अभिवादन करून व पुतळा परिसरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून भाजपाच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, यापश्‍चात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकार्‍यांनी पक्षाने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे फायदे विशद करून नोटबंदीमुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांची अडचण झाली. अशा लोकांचा सरकारविरोधी रोष व्यक्त होणे स्वाभाविक होते. जनआक्रोशच्या नावाखाली असाच रोष आता काळा पैसेवाले व्यक्त करणार असून, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

फटाके फोडून मोताळ्यात नोटबंदीचे सर्मथनमोताळा : नोटबंदीच्या एक वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर मोताळ्यात भाजपतर्फे फटाके फोडून सर्मथन करण्यात आले. काळा पैसा, काश्मीरमधील दहशतवाद तसेच अन्य राज्यातील नक्षलवाद रोखण्यासाठी ८ नोव्हेंबर २0१६ हा नोटबंदीचा साहसी व ऐतिहासिक झाला. हा निर्णय घेत असताना त्यांनी राजकीय परिणामांची भीती बाळगली नाही. कारण राजकीय हितापेक्षा त्यांना राष्ट्रहित महत्त्वाचे आहे. नोटबंदीचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशाच्यो दृष्टीने सर्वार्थाने फायद्याचा असल्याचे मत मोताळा भाजपा तालुकाध्यक्ष मनोहर नारखेडे यांनी नोटबंदीस वर्षपूर्तीनिमित्त मोताळा येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. मोताळा येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीBJPभाजपा