शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

भाजप सरकारचे फसवे धोरण युवक काँग्रेस उलथून टाकणार - प्रतिभा रघूवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 7:29 PM

बुलडाणा : लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान खोट्या आश्वासनाची खैरात करुन मोठ्या प्रमाणात जाहीराती करुन अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवले आणि भाजप सरकार देशात व राज्यात सत्तेत आली मात्र येणाºया काळात भाजप सरकारने जे फसवे ध्येय धोरण राबवून नागरिकांची दिशाभूल करणे सुरु केले ते फसवे धोरण येणाºया काळात युवक काँग्रेसने उलथून टाकण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन युवक काँग्रेसच्या राष्टÑीय महासचिव प्रतिभा रघूवंशी यांनी बुलडाणा येथे आयोजित युवक काँग्रेसच्या विस्तारीत बैठकीत बोलतांनी सांगितले.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात जाहीराती करुन अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवले बुलडाणा येथे पार पडली युवक काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान खोट्या आश्वासनाची खैरात करुन मोठ्या प्रमाणात जाहीराती करुन अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवले आणि भाजप सरकार देशात व राज्यात सत्तेत आली मात्र येणाºया काळात भाजप सरकारने जे फसवे ध्येय धोरण राबवून नागरिकांची दिशाभूल करणे सुरु केले ते फसवे धोरण येणाºया काळात युवक काँग्रेसने उलथून टाकण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन युवक काँग्रेसच्या राष्टÑीय महासचिव प्रतिभा रघूवंशी यांनी बुलडाणा येथे आयोजित युवक काँग्रेसच्या विस्तारीत बैठकीत बोलतांनी सांगितले.यावेळी युवक काँग्रेसचे राष्टÑीय सचिव अमित यादव, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेसचे प्रभारी डॉ.झिशान हुसेन, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे, माजी युवक अध्यक्ष धनंजय देशमुख, उपअध्यक्ष इरफान पठाण, राम डहाके, गजमफर, गजानन काकड, विजयसिंग राजपूत, रमेश सुरडकर, तुषार भावसार, गणेश सरोदे, योगेश परसे, दिलीप बोरे, रवि मिस्किन, संजय सोळकर, शैलेश खेडकर, सचिन मुंढे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी अमित यादव म्हणाले की, येणारी निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी पक्षबांधणी ही बुथ बांधणीपासून सुरु करुन प्रत्येक मतदारापर्यंत काँग्रेस पक्षाची विचारसरणी पोहचवा नक्कीच काँग्रेस पक्षाला यश मिळेल. तसेच या समोर बोलतांनी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणने मांडत युवक काँग्रेसचे महासचिव प्रतिभा रघुवंशी व यादव यांच्या माध्यमातून राष्टÑीय नेतृत्वापर्यंत पोहचावे असे आवाहन केले. आयोजित विस्तारीत कार्यकारिणी बैठकीचे सुत्रसंचलन हे इरफान पठाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन, विजयसिंग राजपूत यांनी केले.