ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनातील ६० जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळबंली होती. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. विजय कोठारी, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, पं. स. सभापती सिंधू तायडे, पं. स. सदस्या मनीषा सपकाळ, संतोष काळे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, श्रीरंग एन्डोले, नगरसेवक सुदर्शन खरात, द्वारका भोसले, साहेबराव सोळंकी, विनोद सीताफळे, किशोर जामदार, नगरसेवक गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, शैलेश बाहेती, विजय नकवाल, शैलेश बाहेती, सुभाषअप्पा झगडे, संजय आतार, बबनराव राऊत, अनुप महाजन, सागर पुरोहित, अॅड. संजीव सदार, विकास जाधव, स्वीय सहायक सुरेश इंगळे, सतीश शिंदे, बाळासाहेब हांडगे, अनमोल ढोरे, विक्की हरपाळे, विजय खरे, आदींसह भाजपच्या विविध आघाड्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चिखलीत भाजपचे चक्का जाम आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:22 AM