रुईखेड (मायम्बा) : युवकांनी मोबाइल हाताळण्यापेक्षा, पुस्तके हाताळली, तर जीवनात यश नक्कीच मिळेल. पुस्तके हीच माणसाची खरी साथीदार आहेत, असे प्रतिपादन विशाल नरवाडे यांनी येथे केले. सावळी येथे आयोजित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये माजी अर्थ व बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, बुलडाणा जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी संतोषराव लोखंडे, पत्रकार महेंद्र बोर्डे, नागेश मोहिते, गावचे उपसरपंच तेजराव पा. वाघ, विठ्ठल पाटीलबा वाघ, प्रीतम गणेश वाघ, विनायक पा. वाघ, प्रभाकर पा. वाघ, विष्णू श्रीकृष्ण वाघ, प्रवीण गंजीधर वाघ, धीरज संजय गावंडे यासह माजी सरपंच पांडुरंग पा. वाघ, शालिग्राम पा. वाघ, प्रल्हादराव पा. वाघ, शेनफड वाघ, केशरबाई बिबे, गंजीधर पा. वाघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष सुभाष संपत वाघ तथा ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री प्रवीण शिवाजीराव वाघ, रामदास धोंडुबा वाघ, राजू रगडे, नाना औसरमोल, पंजाबराव महाराज, समाधान दगडुबा वाघ, याशिवाय विनायकराव पंडित, देवेंद्र दराखे, तलाठी किशोर कानडजे, पो.पा. संगीताताई वाघ, पं.स. सदस्य रेखाताई वाघ, दुर्गााबाई वाघ, चंद्रकला पांडुरंग पा. वाघ, द्वारकाबा इ. देवीदास वाघ, माजी पोलिस पा. चंद्रभान गावंडे, गणेश सीताराम वाघ, ग्यानबा पा. वाघ, माजी ग्रा.पं. सदस्य आनंदा संतोषराव वाघ, रतन देवशिंग वाघ, किशोर शिंदे, गजानन इरभान वाघ, गणेश फकिरा वाघ, गजानन देवीदास वाघ, डॉलर हरभरा उत्पादक पंढरी धोंडुबा वाघ, जानराव वाघ, समाधान विक्रम वाघ, श्रीराम दादा नरवाडे, मारुती नरवाडे, सुनील प्रल्हाद वाघ, विलास शिवाजी वाघ, अजय तान्हाजी वाघ, सुगदेव मुरुकुटे, भगवान ग्यानदेव वाघ, श्रीराम विठोबा वाघ, ग्रामसेवक धनशिंग बिबे, गणेश शिंदे, कचरुबा शेळके, लक्ष्मण पिराजी वाघ, ग्रा.पं. कर्मचारी, संतोष मुरुकुटे, अंबादास जाधव, सिद्धू रगडे, आकाश जाधव, श्रीराम गावंडे, बाजीराव औसरमोल, सुगदेव औसरमोल आदींची उपस्थिती होती.
जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तके खरी साथीदार : नरवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:36 AM