शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

उतावळी नदीवरील प्रकल्प शेतक-यांसाठी वरदान

By admin | Published: January 07, 2015 12:32 AM

देऊळगाव साकर्शा येथील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली.

देऊळगाव साकर्शा (मेहकर, बुलडाणा): मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी व लेंडी नदीवरील मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे शेकडो हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली आली आहे. हा प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे.देऊळगाव साकर्शा येथील उतावळी व लेंडी नदीवर सन २00५ मध्ये रॉकमॅटीक पद्धतीचा मध्यम पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची पायाभरणी तथा सुरुवात २00२ मध्ये करण्यात आली होती. तर २00५ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पाकरिता शासनाने सुमारे ५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. या प्रकल्पासाठी १७.५0 कि.मी. लांबीचा उजवा मुख्य कालवा असून, पाणी वितरण प्रणालीमधून मेहकर तालुक्यामधील २६५ हेक्टर तर पातूर तालुक्यातील १३५ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येत आहे. उतावळी प्रकल्पामध्ये १९.७९ दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून, एकही गाव पुनर्वसन करण्यात आले नाही.यावर्षी अपुरा पाऊस असूनही गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रकल्पाची लेवल ५0 से.मी वाढली आहे; तसेच प्रकल्पामध्ये एकूण १५.७९ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची पातळी आहे. उतावळी प्रकल्पामुळे गावातील ज्या शेतकर्‍यांना फायदा झाला नाही, अशा शेतकर्‍यांनी स्टेट बँक शाखा जानेफळ यांची सहाय्यता घेऊन ६ टक्के राखीव उपसा सिंचनामध्ये सुमारे १२0 हेक्टर जमीन सिंचन होत असून, कधी सिंचन न होणार जमीनही सिंचनाखाली येत असल्याने येथील बळीराजा सुखावला आहे.