शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

लाचेची मागणी; महिला पुरवठा निरीक्षकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 4:42 PM

तालुका पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

मेहकर: स्वस्त धान्य दुकानाचा तपासणी अहवाल अनुकूल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तहसिलमधील नायब तहसिलदार तथा तालुका पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी देऊळगाव साखरर्शा येथील स्वस्थ धान्य दुकानदार अमरचंद बेगानी यांनी या संदर्भात बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. दरम्यान, सध्या स्थानिक विश्रामगृहावर या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईनंतरचे सोपस्कार पूर्ण करीत असून लाच मागणाºया महिला पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे या सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग