शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

बुलडाणा : १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:38 AM

मोताळा : सायकलवरून पडल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी चिंचखेडनाथ येथे  घडली.

ठळक मुद्दे२७ फेब्रुवारी रोजी चिंचखेडनाथ येथे घडली घटनालोकमत न्यूज  नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : सायकलवरून पडल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी चिंचखेडनाथ येथे  घडली. अमोल विजयसिंग मछले हा पाचवीतील विद्यार्थी  मंगळवारी सायंकाळी  सायकल चालवित होता. दरम्यान, अचानक त्याचे सायकलवरील  नियंत्रण सुटले व तो खाली पडला. नातेवाइकांनी त्याला तातडीने उ पचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉ.  शैलेश मुळे व डॉ. परेश जयस्वाल यांनी त्याची तपासणी केली; मात्र तो पयर्ंत अमोलचा मृत्यू झालेला होता. 

बुलडाणा : एकाचा आकस्मिक मृत्यू जालना जिल्ह्यातील भोरखेडा येथील विठ्ठल बाबूराव सोनवणे या २0  वर्षीय युवकाला  २७ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान  जिल्हा रुग्णालयात आणले होते; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  दरम्यान २८  फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या  स्वाधीन करण्यात आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू