शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

बुलडाणा : व्याख्यानांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:57 IST

बुलडाणा : गांधी भवन बुलडाणा येथे १० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात व्याख्यानांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सकाळी ९.३० ते ११ पर्यंत ग्रामगितेची दिंडी शोभायात्रा.

बुलडाणा : गांधी भवन बुलडाणा येथे १० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात व्याख्यानांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सकाळी ९.३० ते ११ पर्यंत ग्रामगितेची दिंडी शोभायात्रा जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, तहसिल चौक, शिवालय चौक, संगम चौक मार्गाने काढून गांधी भवन येथे आली. दिंडीचे उद्घाटन जिल्हा प्रचारक दीपक महाराज सावळे, के.एस.वाकोडे, गंजीधर पाटील, प्रमोद दांडगे, शाहीर हरिदास खांडेभराड, निवृत्ती घोंगटे यांचे नेतृत्वात झाली. दिंडीमध्ये हतेडी बु., हतेडी खु., केसापूर, आंभोडा, चिखला, रायपूर, सातगाव, खेर्डी, किन्होळा, डों.खंडाळा आदी गावातील भजनी दिंड्यांनी सहभाग घेतला होता. डॉ.उध्दवराव गाडेकर, निवृत्ती घोंगटे, दिदा पाटील, ग्रामगीता अभ्यासक भगवान राईतकर,हटकर, गव्हाणे, के.एस.वाकोडे, दीपक महाराज सावळे, गंजीधर गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. गाडेकर, भगवान राईतकर, हटकर, दीपक महाराज आदींनीयावेळी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये नवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला. वासुदेव देशपांडे, शिवनारायण पोफळकर, जगदेव पवार, अरूणजाधव, शाम सावळे, प्रा.किशोर जाधव, जोशीताई, प्रतिभा भुतेकर, अतुल जोशी, प्रा.घेवंदे, शैलेश काकडे, उत्तम बुरकुल, पवन जाधव, गंजीधर गाढे, सवडतकर,प्रशांत आढाव, डॉ.बाहेती, विलास वानखेडे, रागेश वानखेडे, श्रीराम खेडकर,प्रमोद दांडगे, दीपक सावळे शाहीर हरिदास खांडेभराड यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह शाल देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  संचालन शाहीरहरिदास खांडेभराड यांनी तर प्रास्ताविक गंजीधर गाढे यांनी केले. आभार प्रदर्शन दीपक महाराज सावळे यांनी केले. कार्यक्रमाला गुरूदेव सेवामंडळाचे तालुका व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमासाठी गणेश डोईफोडे, अजय बोहरा, काशिराम निकम, मोतीराम निकम, गजानन तरमळे, नंदु कानडजे, शालीकराम कानडजे, सदाशिव बाहेकर, मधुकर बोरपी,मंगलसिंग राठोड, दळवी, शिरीष तायडे, बापु सुरडकर, समाधान जंजाळ, भारूडकार झगरे आदींनी सहकार्य केले. राष्टÑवंदना व मौन श्रध्दांजलीने कार्यक्रमाचा समारोप  झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणा