शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

बुलडाण्यात युती-आघाडीत दुरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:48 IST

बुलडाणा लोकसभा मतदार संघात युती आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे.

बुलडाणा लोकसभा मतदार संघात युती आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे. निवडणूक रिंगणात १२ उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि राष्टÑवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात होत आहे, हे दोन्ही नेते जिल्ह्यासाठी हेवीवेट आहेत.>विकास आणि देशाच्या सुरक्षेवर भरदहा वर्षांत केलेला विकास, खामगाव जालना रेल्वेचा प्रलंबित प्रश्न, जिल्ह्याचा रस्ते विकास, सिंचन सुविधा हे मुद्दे घेऊन जाधव यांनी प्रचार केला. राष्टÑवादी, मोदींचे सक्षम नेतृत्व यावर त्यांनी भर दिला. यासोबतच तीर्थक्षेत्र विकास, समृद्धी महामार्गाची सुरू असलेली कामे, १५ राष्ट्रीय महामार्गच्या कामांना मंजुरी या मुद्द्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवाराची निष्क्रियता हे मुद्दे त्यांनी प्रचारात मांडले.> रखडलेला विकास व खासदाराचे दुर्लक्षदहा वर्षांपासून खासदार असलेल्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांची निष्क्रियता, रखडलेली विकास कामे, कमिशनखोरी व टक्केवारीचा आरोप, भाजपा सरकारचे अपयश, शेतकऱ्यांची दैनावस्था यावर त्यांनी भर दिला. विकासामध्ये रखडलेल्या बुलडाणा जिल्ह्याला प्रगतीच्या ट्रॅकवर नेण्यास प्राधान्य आणि शिक्षित व अनुभवी उमेदवार अशा स्वरूपात मतदारांना साद घातली.हेही उमेदवार आहेत रिंगणात१७व्या लोकसभेसाठी बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १२ उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार, बसपाचे अब्दुल हफीज, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रताप पाटील आणि अपक्ष म्हणून अनंता पुरी, गजानन उत्तम शांताबाई, दिनकर सांबारे, प्रविण मोरे, वामनराव आखरे, भाई विकास प्रकाश नांदवे, विजय बनवारीलालजी मसानी हे सात जण निवडणूक रिंगणात उभे आहेत

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019