शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

बुलडाणा : मलकापूर तालुक्यातील तालसवाडा फाट्याजवळ ट्रक-कारचा अपघात; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:13 PM

मलकापूर (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभिर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. अपघातातील कुटूंब हे धुळ्यावरुन अकोला येथे जात होते.

ठळक मुद्देतीघे जण गंभिर : जखमींपैकी दोघांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात, तर महिलेला अकोला येथे उपचारार्थ हलविलेराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रविवारी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली घटनाधुळे येथील सिंधी समाजातील कुटूंब अकोला येथे जात होते

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर, (जि. बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा  फाट्याजवळ  ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार, तर तीन जण  गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. धुळे येथील तुलसानी कुटुंब अकोला येथे राधास्वामी सत्संगासाठी  एम.एच.0४- ए.आर. ४७0५ क्रमांकाच्या कारने जात    होते. तालसवाडा  फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या जी.जे.0३-ए.पी. २७0७ क्रमांकाच्या  ट्रकने कारला जोरात धडक दिली. त्यामध्ये कारमधील रुमा महेशलाल  तुलसानी (४0), नवीन परशराम तुलसानी (२२), करिश्मा दुसेजा (२0) हे   जागीच ठार झाले, तर निशा तुलसानी(५0), भूमी तुलसानी(१३), जुही  तुलसानी (१४) हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, दसरखेड  ग्रामीणचे पोलीस कर्मचारी, डॉ. सुभाष तलरेजा, संतोष तलरेजा, महेंद्र  तलरेजा, राजपाल  यांच्यासह सिंधी बांधव घटनास्थळी दाखल  झाले. दोन  मुलांना उपचारार्थ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात, तर महिलेला अकोला  येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.  अपघात घडल्यानंतर घटनास् थळावरून ट्रक  चालकाने पलायन केले.  पोलिसांनी नाकेबंदी केल्याची माहि ती असून फरार ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात