शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

बुलडाणा : राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळवा - विजयराज शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 8:31 PM

मोताळा :  नदीजोड प्रकल्प किंवा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळविण्याची मागणी लोकनेते विजयराज शिंदे व वाघजाळ, टाकळी व वारुळी ह्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे वाघजाळ, टाकळी व वारुळी ग्रामस्थांच्या मागणीला शिंदे यांचे पाठबळजिल्हा सिंचन विभाग व पाटबंधारे विभाग अधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलडाणा):  मलकापूर रस्त्यावरील मुर्ती फाट्याला लागून असलेल्या वाघजाळ धरणात पावसाचे वाहून येणारे पाणी कमी येत असल्याने सदर धरण भरत नाही . त्यामुळे  नदीजोड प्रकल्प किंवा जलयुक्त शिवार योजने अंतर्गत राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळविण्याची मागणी लोकनेते विजयराज शिंदे व वाघजाळ, टाकळी व वारुळी ह्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद सिंचन विभाग आणि कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बुलडाणा यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वाघजाळ धरण, राजूर घाटातील नाले व त्या धरणात पावसाचे पाणी वळविण्याच्या सर्व भौगोलिक शक्यता पाहण्यासाठी राजूर व मोहेंगाव शिवाराची अधिकाºयांसह पाहाणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता काळवाघे, शाखा अभियंता विजयसिंग राजपूत, पुरुषोत्तम लखोटीया, तेजराव पाटील, महादेवराव शिराळ, कैलास पाटील, ओमसिंग राजपूत, एस .एन. पाटील, विजय पंडित, बंडू पाटील, सुभाष गाडेकर, ज्ञानदेव शिंबरे, सुधाकर शिवणेकर, शिवशंकर शिंदे, मनु पाटील, राजू पाटील, बाळू परवते, संजू सुरडकर, शत्रुघ्न वराडे, किशोर पाडळे, बंडू शिराळ, शेषराव पाटील, शंकर पाटील, सागर शिंबरे, पंडितराव शिवणेकर व अनेक गावकरी व शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :buldhanaबुलडाणाwaghjal phataवाघजाळ फाटा