शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

बसच्या धडकेत वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:11 PM

मोताळा : तालुक्यातील मोहेगाव येथे   भरधाव एस. टी. ने रस्त्यालगत शौचास बसलेल्या वृद्धेस गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतत्प झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वातावरण चिघळले होते.

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा रास्ता रोकोपोलिस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील मोहेगाव येथे   भरधाव एस. टी. ने रस्त्यालगत शौचास बसलेल्या वृद्धेस गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतत्प झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वातावरण चिघळले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.  निमखेड कोथळी येथील सारोबाई भिला पवार (वय ७०) ही वय वृद्ध महिला तालुक्यातीलच मोहेगांव येथे आपल्या मुलींच्या घरी आली होती. सारोबाई सायंकाळी शौचास गेली असता मलकापुर-बुलढाणा मार्गावर जळगाव-चिखली एस. टी. बस एमएच ४० टी ९६५६  ने त्यांना  धडक दिली. यामध्ये सारोबाईचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गावकºयांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलन सुरू केले. यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. तर या रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने तब्बल अर्धा किमीपर्यंत वाहने उभी होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. तसेच बसचालक रामचंद्र गव्हाणे यांना ताब्यात घेतले आहे. या बसमध्ये १५ प्रवाशी होते. या प्रवाशांना दुसºया बसमध्ये बसवून बस बोराखेडी पोलिस ठाण्यात आणली. वृत्त लिहेपर्यत कोणत्याही प्रकारच्या गुन्हाची नोेद करण्यात आलेली नव्हती.