शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

जन्मठेपेचा फरार कैदी पकडला

By admin | Published: September 06, 2014 1:04 AM

खामगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जन्मठेपेचा फरार कैद्यास अटक केली आहे.

खामगाव : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा वरखेड येथील कै दी पॅरोलवर एक महिन्याच्या रजेवर आल्यानंतर परतला नाही. वर्षभरापासून फरार असलेल्या या कैदाला आज ५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वरखेड येथील भाईदास भाटे व अजय भाटे या पितापुत्रांच्या खूनप्रकरणात सहआरोपी असलेला संजय लक्ष्मण खंडेराव वय ४६ हा सध्या अमरावती अमरावती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. संजय हा २ एप्रिल २0१३ रोजी अमरावती कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला होता. त्याला एका महिन्यानंतर हजर होणे आवश्यक होते. मात्र तेव्हापासून तो फरराच आहे. फरार आरोपी संजय हा वरखेड येथे घरी आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. वरखेड येथे छापा मारुन संजय खांडेकर यास पथकाने अटक केली. सदर कारवाई पक्षकोच पीएसआय ढदुसकर, हरपालसिंग ठाकूर, किरण राऊत, विनायक मानकर, तुकाराम मोरे, महेश पाटील यांनी केले आहे.