या आंदोलनात भाजपचे नेते डॉ.गणेश मांटे, डॉ. सुनील कायंदे ,जिल्हा सचिव डॉ. शंकर तलबे, तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे, शहराध्यक्ष प्रवीण धनावत,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शुभम उपाध्ये,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गजानन डफडे, भाजपा युवा नेते मल्हार वाजपे, निशिकांत भावसार,एकनाथ काकड ,संचित धन्नावत, राजू टाकळकर, यादवराव भालेराव, उदय छाजेड ,बाबुराव काकड, डॉ. शिल्पा कायंदे ,नगरसेविका शारदा जायभाये ,राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अमोल काकड, खंडू मांटे ,गबाजी कुटे,मयूर पुजारी, सुदर्शन गीते,भगवान मुंडे, धर्मराज हनुमंते, चंद्रकांत जाधव ,सुजित गुंडे, रवींद्र काकड, सुधाकर जायभाये आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आंदाेलनामुळे एक तास रस्ता बंद असल्यामुळे वाहतूक खोळंबली होती.
देऊळगाव राजात चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:22 AM