शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चिखली-देऊळगाव राजा दरम्यान शिवशाही बसला अपघात; तीन जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:41 AM

देऊळगाव राजा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही  बस चिखली-देऊळगाव राजा दरम्यान असोला फाट्यानजीक उलटून रस्त्याखाली  गेल्याची घटना १0 जानेवारी रोजी सकाळी घडली. या अपघातामध्ये बसमधील तीन  प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्दे१0 जानेवारी रोजी सकाळी असोला फाट्याजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही  बस चिखली-देऊळगाव राजा दरम्यान असोला फाट्यानजीक उलटून रस्त्याखाली  गेल्याची घटना १0 जानेवारी रोजी सकाळी घडली. या अपघातामध्ये बसमधील तीन  प्रवासी जखमी झाले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वातानुकूलीत शिवशाही बस क्रमांक एमएच-९- ईएम-१५३७ ही नागपूर-औरंगाबाद जाणारी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण  सुटल्याने सकाळी नऊ वाजता अपघातग्रस्त झाली. असोला जहागीर फाट्यानजीक हा  अपघात होऊन बस उलटली व रस्त्याच्याकडेला घसरली.या अपघातात तीन प्रवाशांना जबर मार लागला असून, प्रथमोपचारानंतर त्यांना जालना  येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सहायक पोलीस उपनिरीक्षक  नामदेव बरकड यांच्या तक्रारीवरून बसचालक सुभाष  (रा. औरंगाबाद) याच्या विरोधा त पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहन निष्काळजीपणे चालवून प्रवाशांच्या जीवि त्वास धोका निर्माण करणे व वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातShivshahiशिवशाहीbuldhanaबुलडाणा