शहरं
Join us  
Trending Stories
1
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
3
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
4
निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
5
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
6
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
८५ जागा खात्रीच्या, भाजपने केली कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती
9
रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त
10
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
11
पृथ्वीलाही होते शनीसारखे कडे! छुप्या खड्ड्यांनी उलगडले रहस्य
12
‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही
13
सी-लिंकवर महागड्या कारची लागली रेस; वाहतूक एक तास खोळंबली
14
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
15
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
16
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
17
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
18
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
19
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
20
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?

चॉकलेट घशात अडकून बालकाचा मृत्यू; बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना

By निलेश जोशी | Published: September 29, 2022 7:53 PM

शेख याहीया असे मृत पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे.

धाड (जि. बुलढाणा): येथील एका पाच वर्षीय मुलाचा चॉकलेट खाताना ते श्वसन नलीकेत अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी घडली. धाड येथील ग्रामीण रुग्णालयात या बालकास उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

शेख याहीया असे मृत पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. धाड येथील शेख अजीम यांचा तो मुलगा होता. शेख अजीमचे कुटूंब मोलमजुरी करून सामान्य परिस्थितीत जगत आहे. २९ सप्टेंबर रोजी शेख अजीमचा पाच वर्षाचा मुलगा शेख याहिया हे नेहमीप्रमाणे चॉकलेट खात होता. यादरम्यान ते त्याच्या श्वसन नलिकेत अडकले. त्यामुळे शेख याहिया यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

ही बाब कुटुंबियाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्वरित त्यास धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केली. या घटनेमुळे धाड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. २९ सप्टेंबर रोजी सांयकाळी या चिमुकल्या मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूbuldhanaबुलडाणा