शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिंचपूर ग्रामस्थांचे उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:10 PM

बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी  उपोषण  पाणलोट विकास पथक यांच्यावर ४२०चे गुन्हे दाखल करावे यासह इतर मागण्यांसाठी यापूर्वी २२ डिसेंबर २०१७ रोजी निवेदने दिले आहे.

बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चिंचपूर येथे सावता माळी समाज विकास, शैक्षणिक व बहुउद्देशिय मंडळ बुलडाणा  व पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिव रा. चिंचपूर यांनी समितीमार्फत राबविण्यात आलेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करून कारवाई करावी, वसुंधरा एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास समिती, चिंचपूर ही समिती बोगस व बनाव दस्तऐवज तयार करून धर्मदाय आयुक्त, बुलडाणा येथे नोंदणी केलेली रद्द करावी, पाणलोट समिती, चिंचपूर या समितीचे अध्यक्ष, सचिव  व पाणलोट विकास पथक यांच्यावर ४२०चे गुन्हे दाखल करावे यासह इतर मागण्यांसाठी यापूर्वी २२ डिसेंबर २०१७ रोजी निवेदने दिले आहे. मात्र या निवेदनाची कोणतीच दखल न घेतल्यामुळे ३ जानेवारी पासून उपोषण सुरू केल्याचे नमूद केले आहे. यावेळी उपोषण मंडपाला राजू नाईक, गोवर्धन राठोड, रामदास जाधव, मोहन भुसांडे, मोहन राठोड, रमेश गवारगुरू आदींनी भेट देवून पाठींबा दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयagitationआंदोलन