शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:21 PM

बुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत.

ठळक मुद्देविजयी सरपंचांवर सर्वच पक्षांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत.सोमवारी सकाळपासून प्रत्येक तालुक्याताील तहसिल कार्यालयात मतमोजनीला सुरूवात करण्यात आली. यावेळी तहसिलसमोर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसजसे निकाल घोषित होत होते, कार्यकर्ते गुलाल उधडत आनंद साजरा करीत होते. थेट मतदारांमधून पहिल्यांदाच सरपंचपदाची निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. घाटाखाली भाजप व राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले तर घाटावर काँग्रेस व शिवसेनेला अपेक्षित जागा मिळाल्या. घाटावरील बुलडाणा तालुक्यात काँग्रेस, मोताळा तालुक्यात शिवसेना,    देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. घाटाखालील खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात भाजप, नांदूरा व शेगाव तालुक्यात काँग्रेसला यश मिळाले.     ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही पक्षाच्या चिन्हाविना निवडणूक लढविण्यात आली. मात्र, सरपंच विजयी झाल्यानंतर सर्वच पक्ष तो आपल्याच पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करीत आहे.